• Tue. Nov 29th, 2022

ठाणे समाचार

मराठी ऑनलाईन वृत्त वाहिनी

गुगल द्वारे एकाद्या वस्तु वरील अक्षर अथवा आकडे तुमच्या फोन वर कॉपी करू शकता

Byसंपादक

Nov 22, 2022

गुगल ने एक भन्नाट पर्याय सुरु केलेला आहे. गुगल लेन्स या ॲप द्वारे आपण एकाद्या वस्तू चा फोटो कडू शकता व इंटरनेट वर त्या वस्तू  ची माहिती मिळवु शकता, गुगल लेन्स वर तुम्ही ती वस्तू काय आहे याची माहिती मिळवू शकता.
पण आत्ता तुम्ही त्या वस्तू  ची फक्त माहिती मिळवु न शकता तुम्ही माहिती बरोबर त्या वस्तू वर लिहलेली अक्षरं सुद्धा कॉपी करून तुमच्या फोने मधे वर्ड फाईल
किंवा एक्सेल फाईल मधे जपून ठेवू शकता.
हे  एक अप्रतिम तंत्र आहे, यास रिऍलिटी हुन मीडिया मधे असं म्हणलं जात, गुगल फोटो या ॲप ने आपण आपल्या ला पाठवलेल्या कुरिअर च्या लेबल चा फोटो कडून त्यातील कुरिअर नंबर कॉपी करून तो नेट वर आपले कुरिअर कुठे पोहचलं आहे ते  शोधू शकतो.
किंवा जाता जाता एकाद्या जाहिराती वर असलेला फोने निबर गुगल फोटो या ॲप ने फोटोवरील नंबर कॉपी करू शकता. आहे की नाही अप्रतिम गोष्ट .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *