• Wed. Nov 30th, 2022

ठाणे समाचार

मराठी ऑनलाईन वृत्त वाहिनी

ठाणे समाचार ऑनलाईन वृत्त वाहिनी

Byसंपादक

Nov 13, 2022

ठाणे शहरातिल समस्त जानते जनतेस कळविण्यात आनंद होत आहे की, की आपल्या पर्यंत ठाणे शहरातील आपल्या कामाच्या बातम्या अपणा पर्यंत पोहचवण्या चा आज आम्ही हे ऑनलाईन वृत्त पत्र सुरू करून एक प्रयत्न केला आहे. लवकरच अपना सर्वांना या मध्यमा द्वारे आपल्या ला ताज्या बातम्या वाचायला मिळतील.