• Wed. Nov 30th, 2022

ठाणे समाचार

मराठी ऑनलाईन वृत्त वाहिनी

हफ्ताभर न धुतलेल्या उशी च्या कव्हर वर टॉयलेट च्या सीट पेक्षा जास्त जीवाणू अढळतात, असा शोध लावणारा लॅब चा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे, एका ने विचारलं की आता का टॉयलेट सीट च उशा खाली घ्यावी का

अमेरिकन मेडिकल वेबसाईट WebMD या संकेतस्थळावर आज एका संशोधना वर लेख प्रकाशित केलं आहे.

त्या नुसार असे आढळले आहे की हफ्ताभर न धुतलेल्या उशी च्या कव्हर वर टॉयलेट च्या सीट पेक्षा जास्त जीवाणू व विषाणू असतात, असा शोध लावणारा लॅब चा रिपोर्ट प्रकाशित झाला आहे, एका ने विचारलं की आता का टॉयलेट सीट च उशा खाली घ्यावी का ?

बऱ्याच वेळेस खोकला आणि श्वासना चे आजार चे मुळ अस्वच्छ उशी असु शकते.

WebMD tweet