• Fri. Apr 19th, 2024

ठाणे समाचार

मराठी ऑनलाईन वृत वाहिनी

मुंबई समाचार

  • Home
  • एलॉन मस्क ची कंपनी आता टेलीपथी प्रॉडक्ट द्वारे म्हणजे विचाराने न बोलता आपसात मेंदु द्वारे विचारांची देवाणघेवाण करु शकतील

एलॉन मस्क ची कंपनी आता टेलीपथी प्रॉडक्ट द्वारे म्हणजे विचाराने न बोलता आपसात मेंदु द्वारे विचारांची देवाणघेवाण करु शकतील

एलॉन मस्क यांचा दावा : न्यूरालिंक चिप लावलेल्या पहिल्या व्यक्तीने विचारांद्वारे कॉम्प्युटर माउस च नियंत्रण केले सं फ्रॅन्सिस्को, सीए –…

कतारने फाशी च्या शिक्षे मधुन केली मुक्तता आठ भारतीय माजी नौदल अधिकारी भारतात परतले

कतारने केली आठ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका! पंतप्रधान मोदी यांच्या कुटनीतीक प्रयत्नांना यश अजित दोवाल यांनी केली गोपनीय वार्ता.…

माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी इडी ने त्यांच्य विरुद्ध केलेली केस ला हायकोर्टात आव्हान दिले आहे.

माजी एनसीबी अधिकारी वानखेडे यांनी ईडीच्या खटलाविरुद्ध उच्च न्यायालयात आव्हान दिले. मुंबई, महाराष्ट्र: – माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांनी…

पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंनी त्यांचे रक्षण केलेल्या लोकांचे मनःपूर्वक आभार मानले

पुण्यातील हल्ल्यानंतर निखिल वागळेंनी सर्वांचे आभार मानले पुणे, महाराष्ट्र (फेब्रुवारी १०, २०२४): पुण्यात झालेल्या हल्ल्यानंतर आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंनी…

निवडणुकीपूर्वीच नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू केला जाणार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे वक्तव्य: लोकसभा निवडणुकीपूर्वीच नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) लागू केला जाणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा विनोदी टोला

चांगल्या कामाची कदर होत नाही, वाईट काम करणाऱ्यांना शिक्षा होत नाही: गडकरींचा विनोदी टोला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर…

भारतात सायलेंट हार्ट अटॅक या प्रकारा च्या हार्ट अटॅक मधे वाढ कोविड चा परिणाम असु शकतो

भारतात ‘सायलेंट हार्ट अटॅक वाढ; कोविडशी संबंध असू शकतो? भारतात गेल्या काही महिन्यांत ‘सायलेंट हार्ट अटॅक’ (Silent Heart Attack) च्या…

मुख्य न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांचे संतप्त विधान लोकशाहीची हत्या… निवडणूक शुद्धतेची थट्टा”चंडीगढ महापौर निवडणुकी तील धांदली वर कडकं ताशेरे

सर्वोच्च न्यायालयाचा चंडीगढ महापौर निवडणुकीवर संताप; “लोकशाहीची हत्या… निवडणूक शुद्धतेची थट्टा”. नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी 2024: सर्वोच्च न्यायालयाने चंडीगढ़च्या नुकत्याच…

निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला धक्का

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा ऐतिहासिक निर्णय! निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला धक्का मुंबई : निवडणूक…

बॉम्बे हायकोर्ट : आयसीआयसी बँक च्या माजी सीईओ चंदा कोचर आणि त्यांचे पती दीपक कोचर यांची व्हिडिओकॉन कर्ज घोटाळा प्रकरणी झालेली अटक बेकायदेशीर

बॉम्बे हायकोर्ट – चंदा आणि दीपक कोचर यांची सीबीआयने केलेली अटक बेकायदेशीर, जामीन पुन्हा स्वीकृत मुंबई: बॉम्बे हायकोर्टाने मंगळवारी माजी…

धमाकेदार बातमी: मानवी मेंदूसारखे कार्य करणारे ३डी-प्रिंटेड मेंदू चा टिश्यू (पेशी) तयार करण्यात यश आले

धमाकेदार बातमी: शास्त्रज्ञांनी तयार केले मानवी मेंदूसारखे कार्य करणारे ३डी-प्रिंटेड मेंदू ऊतक, न्यूरोलॉजिकल संशोधनात नवीन युग सुरुवात मेडिसन, विस्कॉन्सिन –…

दिल्ली उच्च न्यायालयाने अविवाहित महिलेच्या 28 अठवड्या च्या गर्भाच्या गर्भपाता साठी चा विनंती अर्ज फेाळला

दिल्ली उच्च न्यायालयाने अविवाहित महिलेच्या गर्भपाताच्या विनंती नाकारली. नवी दिल्ली, 5 फेब्रुवारी (पीटीआय): दिल्ली उच्च न्यायालयाने आज 20 वर्षीय अविवाहित…

विजय ग्रुप हौसिंग लिमिटेड च्या नेरळ गृह प्रकल्पात 356 घर खरेदीदारांना 8 वर्ष पैसे देउन सुध्दा घरं मिळाली नाहीत

ठाणें: दिनांक 04 फेब्रुवारी 2024 ठाणें येथिल एके काळच्या नावाजलेल्या विजय ग्रुप हौसिंग लिमिटेड कंपनी च्या नेरळ येथे 356 लोकांनी…

मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय पुनर्विकासामुळे बेघर झालेल्या ज्येष्ठ नागरीकांना घरा च्या हक्का पासुन बिल्डर दुर करु शकत नाही

मुंबई उच्च न्यायालयाचा ज्येष्ठ नागरिकांच्या हक्कांसाठी मोठा निर्णय! पुनर्विकासामुळे बेघर झालेल्या ज्येष्ठांना न्याय देणार! मुंबई, ४ फेब्रुवारी २०२४: मुंबई उच्च…

भारताचे स्वदेशी पाचव्या पिढी तील लढाकु विमान जे सर्वात सरस ठरणार आहे

भारताचं भविष्य: हवाई लढाऊ विमान’आम्का’ आकाशात गगनभेदी झेप घेण्यास सज्ज! भारताच्या वायुदलाच्या ताकदीत भर घालणारी, लढाईच्या मैदानावर धूम माजवण्यास सज्ज…